ऎपिसोड २८ । समजून घेऊ निसर्गाचे जग डॉ. देविका रानडेंबरोबर by People of Nature Podcast published on 2024-12-15T06:52:44Z डॉ. देविका रानडे या वर्तणूक जीवशास्त्रज्ञ अर्थात Behavioral Ecologist आहेत. देविकाने कीटकांपासून जिराफ़ासारख्या अतिविशाल प्राण्यांचा अभ्यास केलेला आहे. बेंगळुरूमधील प्रख्यात IISc येथून तिने डॉक्टरेट पदवीचा अभ्यास करत असताना सरड्यांमधील माद्यांमधील स्पर्धेवर काम केले. देविका त्यांच्या Ecology Explained या चॅनलमुळे प्रसिद्ध आहेत. विविध क्लिष्ट वैज्ञानिक गोष्टी या चॅनलमधे फार सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. जाणून घेऊयात निसर्गामधल्या अनोख्या गोष्टी देविकाबरोबर! --- Dr. Devica Ranade is a behavioral ecologist who works with NCF India as a Team Lead in the Education and public Engagement vertical. During her doctoral degree and various research assignments, she explored the world of Animal Behavior, ranging from insects to giraffes. She heads Ecology Explained, a social media channel specializing in simplifying the natural world's complexities and presenting them through videos. Let us dive into the world of Meerkats and Lizards with Devica and learn from her journey! Genre Soundtrack