स्वातंत्र्यसैनिक आशाताई अजूनही जागवतात ते मंतरलेले दिवस by Kokan Media published on 2016-09-03T11:14:14Z गांधीजींनी पुकारलेल्या १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या रत्नागिरीतील स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे अजूनही तेव्हाच्या आठवणींनी रोमांचित होतात आणि मंतरलेले ते दिवस त्या आजही जगत असल्याची जाणीव होते. http://kokanmedia.blogspot.in/2016/08/blog-post_14.html Genre News & Politics